”Maha MTB

Maha MTB

  • 12.6 MB

    ขนาดไฟล์

  • ความปลอดภัย
  • Everyone

  • Android 4.4+

    Android OS

เกี่ยวกับ Maha MTB

'मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिडिया' अशा स्वरूपातील सर्वप्रथम

महा MTB... मुंबई व जळगाव तरुण भारताचा संयुक्त उपक्रम !

निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून 'मुंबई तरुण भारत' व् 'जळगाव तरुण भारत'च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचि आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी पूर् ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...

काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’ ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये `Maha MTB APP` उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून तो आपल्या सेवेत रुजू होतो आहे.

आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या 'स्मार्ट' युगातील इंटरनेटच्या मदतीने झालेल्या माहितीचया विस्फोटात माहिती ही ढिगाने उपलब् ใช่. मात्र त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहित आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिк भूमिका, दृष्टिकोन ठर विण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.

म्हणूनच `Maha MTB APP`, सोशल मिडिया वत्याधुनिक अवतारातील वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर आहो ท. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी 'स्मार्ट' पत्रकारिता, नव्या युगासाठीचा 'स्मार्ट' मल्टिमिडिया, आण स्् मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही `Maha MTB APP` वेबसाइटची वैशिष्ट्ये असणार आहे.

मराठी पत्रकारितेत ‘मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिडिया’ (ऑडिओ, व्हिडिओ व टेक्स्ट) अशा स्वरूपातील सर्वप्रथम आण व ेगळी पायवाट पाडून देणारा, नवा 'ट्रेंड सेट' करणारे हे अॅप असेल असा आमचा विश्वास आहे.

पारंपारिक बांधीलकी जपत नवी भूमिкा, दृष्टिकोन देणारी या पत्रकारितेच्या प्रवासात आपण सर्वजण नेहमीप्रमाण े आमच्यासोबत असाल या खात्रीसह आपण हा नवीन प्रवास सुरू करूया..

แสดงเพิ่มเติม

What's new in the latest 1.0.0

Last updated on 2024-12-30
design
แสดงเพิ่มเติม

วิดีโอและภาพหน้าจอ

  • Maha MTB โปสเตอร์
  • Maha MTB ภาพหน้าจอ 1
  • Maha MTB ภาพหน้าจอ 2
  • Maha MTB ภาพหน้าจอ 3
  • Maha MTB ภาพหน้าจอ 4
  • Maha MTB ภาพหน้าจอ 5
  • Maha MTB ภาพหน้าจอ 6
  • Maha MTB ภาพหน้าจอ 7

ข้อมูล Maha MTB APK

รุ่นล่าสุด
1.0.0
Android OS
Android 4.4+
ขนาดไฟล์
12.6 MB
ผู้พัฒนา
Bharati Web Pvt Ltd
Available on
การจัดประเภทเนื้อหา
Everyone
รายงานความปลอดภัย
ตรวจสอบตอนนี้
การตรวจสอบความปลอดภัยเสร็จสมบูรณ์
ไม่มีไวรัส
ไม่มีสปายแวร์
ไม่มีมัลแวร์
ไม่มีไวรัส
ไม่มีสปายแวร์
ไม่มีมัลแวร์
ชื่อแพ็กเกจ:com.mahamtb.app
SHA-256:cee6bc8709d3586f9eaa94a7e1747c441a87a7f41cf6eb561ab867f27a213844
SHA-1:f2268c309e961a757a85640e2bd772d4e96d9c82
แสดงเพิ่มเติม
ตรวจสอบโดย: APKPURE

Maha MTB รุ่นเก่า

APKPure ไอคอน

การดาวน์โหลดที่รวดเร็วและปลอดภัยเป็นพิเศษผ่านแอป APKPure

คลิกเพียงครั้งเดียวเพื่อติดตั้งไฟล์ XAPK/APK บน Android!

ดาวน์โหลด APKPure
thank icon
เราใช้คุกกี้และเทคโนโลยีอื่น ๆ บนเว็บไซต์นี้ เพื่อปรับปรุงประสบการณ์การใช้งานของคุณ
การคลิกลิงก์ใด ๆ ในหน้านี้แสดงว่าคุณยินยอมในส่วนของ นโยบายความเป็นส่วนตัว และ นโยบายคุกกี้ ของเรา
เรียนรู้เพิ่มเติม