About Samagra Scholarship
Samagra Scholarship अँप शालेय स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या उद्देशाने बनवले आहे
Samagra Scholarship हे अँप संपूर्ण शालेय स्पर्धा परीक्षेचे तयारी व्हावी या उद्देशाने बनवले आहे. आज महानगरपालीका ,
जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी १५ वर्षानंतर आत्मविश्वासाने UPSC, SSC या स्पर्धात यशस्वी व्हावेत हाच या मागचा हेतू आहे.
या अँपमध्ये ५ वी नवोदय , ५वी शिष्यवृत्ती , ८ वी शिष्यवृत्ती ची संपूर्ण तयारी व्हावी यासाठी अभ्यासक्रम , महत्वाचे नोटस , सुमधूर audio, मागच्या वार्षीच्या परीक्षाचे पेपर , घटक निहाय चाचणी व online quiz तसेच या परीक्ष्याचे लेटेस्ट update देणार आहेत .
भविष्यात डेहराडून मिलेटरी स्कूल प्रवेश परीक्षा, सातारा सैनिक स्कूल प्रवेष व ८ नवोदय प्रवेश परीक्षा यांचेही उपयूक्त माहीती देण्याचा मानस आहे.
What's new in the latest 1.0
Old Versions of Samagra Scholarship
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!







